सुला वाइन यार्ड टूर – या गोष्टी मिस करू नका!

सुला वाइन यार्ड नाशिकमध्ये आल्यावर एकदा तरी भेट द्यायलाच हवं असं ठिकाण! हिरव्यागार द्राक्षांच्या बागा, थंड हवामान आणि मस्त वाइन टेस्टिंगचा अनुभव सगळंच एकदम परफेक्ट!

Arrow

NashikLive.News

वाइन टेस्टिंगचा भन्नाट अनुभव

इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेड, व्हाइट आणि स्पार्कलिंग वाइन टेस्ट करायला मिळतील. प्रत्येक वाइनचा फ्लेवर वेगळा असतो – गोडसर, तिखटसर, सॉफ्ट किंवा स्ट्रॉंग! टेस्ट करताना तुमचा फेव्हरेट फ्लेवर नक्की शोधा.

Arrow

NashikLive.News

द्राक्षांपासून बाटलीपर्यंतचा प्रवास

इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेड, व्हाइट आणि स्पार्कलिंग वाइन टेस्ट करायला मिळतील. प्रत्येक वाइनचा फ्लेवर वेगळा असतो – गोडसर, तिखटसर, सॉफ्ट किंवा स्ट्रॉंग! टेस्ट करताना तुमचा फेव्हरेट फ्लेवर नक्की शोधा.

Arrow

NashikLive.News

रिलॅक्स करणारा ग्रीनरी आणि सूर्यास्ताचा नजारा

सुलाच्या बाल्कनीत उभं राहून समोर दिसणाऱ्या हिरव्यागार द्राक्षबागा आणि दूरवर डोंगरांवर मावळणारा सूर्य पाहणं म्हणजे परफेक्ट मूड सेट करणारा अनुभव असतो.

Arrow

NashikLive.News

इंस्टाग्रामसाठी बेस्ट लोकेशन

फोटो काढायचा प्लॅन आहे? मग वाइनयार्डच्या ग्रीन बॅकग्राऊंड, मोठमोठ्या वाइन बॅरल्स आणि सुंदर रेस्टॉरंटमध्ये तुमचे बेस्ट शॉट्स मिळतील.

Arrow

NashikLive.News

खवय्यांसाठी खास – वाइनसोबत मस्त जेवण

वाइनसोबत काहीतरी टेस्टी खायचंय? सुलामधील ‘Little Italy’ आणि ‘Soma’ रेस्टॉरंट्समध्ये जबरदस्त पिझ्झा, पास्ता आणि कॉन्टिनेंटल पदार्थ मिळतात.

Arrow

NashikLive.News

सोबत आठवण म्हणून वाइन घेऊन जायला विसरू नका!

टेस्टिंगमध्ये ज्या वाइन आवडल्या, त्या तुम्ही ऑन-द-स्पॉट खरेदी करू शकता. अगदी गिफ्ट देण्यासाठी खास पॅकिंगसह उपलब्ध असतात!

📍 ठिकाण: सुला वाइनयार्ड, गंगापूर रोड, नाशिक ⏰ वेळ: सकाळी ११ ते रात्री १० 🎟️ टिकिट: ₹600 पासून (वाइन टेस्टिंगसह)

NashikLive.News