Nashik Dam
उन्हाच्या तडाख्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात घट ; गंगापूर धरणात आता एवढा साठा शिल्लक?
By चेतन पाटील
—
नाशिक लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । सध्या राज्यात एप्रिलमध्येच ‘मे हिट’चा तडाखा जाणवत असून उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. ...