नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधीचा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिकमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. NHM Nashik Bharti 2025
या भरतीद्वारे एकूण ५१ जागा भरल्या जाणार जाणार आहे. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 04 एप्रिल 2025 आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. NHM Nashik Recruitment 2025
कोणती पदे भरली जाणार?
वैद्यकीय अधिकारीच्या १९ जागा तर बहुउद्देशीय कामगार (एमपीडब्ल्यू पुरुष) पदाच्या ३२ जागा भरल्या जातील.
पात्रता काय असणार?
वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS preference/ BAMS ही पात्रता हवी
तर बहुउद्देशीय कामगार (एमपीडब्ल्यू पुरुष) पदासाठी विज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ही पात्रता हवी
वयाची अट: 04 एप्रिल 2025 रोजी, 18 – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: 150/- रुपये. [मागासवर्गीय: 100/- रुपये.]
वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.