---Advertisement---

महावितरणअंतर्गत नाशिक येथे 70 जागांसाठी भरती; पात्रता काय, किती पगार मिळेल? घ्या जाणून

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत नाशिक येथे भरती निघाली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवार ०५ मार्च २०२५ रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे. या भरतीद्वारे एकूण 70 जागा भरल्या जाणार आहे.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ – 41 पदे
अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ – 13 पदे
कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ – 16 पदे

आवश्यक पात्रता :
अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ –
बी.ई. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग), बी.टेक (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग)
अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा)
कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला आणि वाणिज्य विषयातील पदवीधर उमेदवार (१०+२+३ पॅटर्ननुसार). कला आणि वाणिज्य विषयातील पदवीधर उमेदवारांनी MS CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

किती पगार मिळेल: प्रशिक्षण कालावधी १ वर्षाचा राहील. प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन पदवीधर उमेदवाराना रु.९,०००/- व पदविकाधारक उमेदवारांना रु.८,०००/-दरमहा अदा करण्यात येईल

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे
निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी नुसार
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक
मुलाखतीची तारीख – ०५ मार्च २०२५
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---