नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाट्रान्स्कोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागितले आहे. या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक असलेला उमेदवार 02 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतो. या भरतीद्वारे एकूण 493 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. MahaTransco Recruitment 2025
कोण-कोणती पदे भरली जाणार?
महापारेषणकडून उच्च श्रेणी लिपिक, निम्न श्रेणी लिपिकसह कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक या पदांसाठी ही भरती होणार आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
उच्च श्रेणी लिपिक : (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
निम्न श्रेणी लिपिक : (i) B.Com (ii) MS-CIT
कार्यकारी अभियंता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
अतिरिक्त कार्यकारी अभियंता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
उपकार्यकारी अभियंता: (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
सहाय्यक अभियंता: B.E/BTech (Civil)
सहाय्यक महाव्यवस्थापक: (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव
वरिष्ठ व्यवस्थापक : (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
व्यवस्थापक : (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
उपव्यवस्थापक : Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
शुद्धीपत्रक : Click Here
जाहिरात (PDF) : Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
वयाची अट: 03 एप्रिल 2025 रोजी, 38 ते 57 वर्षांपर्यंत[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]