नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही अंतरिक्ष संस्था इस्त्रोमध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी संधी चालून आलीय. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनेकाही रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ISRO च्या अधिकृत वेबसाइटवर www.isro.gov.in जावे लागेल. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
या भरतीद्वारे एकूण ६३ जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही १९ मे पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी त्यापूर्वी अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics) 22
2) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical) 33
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science) 08
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication) (ii) GATE 2024/2025
पद क्र.2: (i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical) (ii) GATE 2024/2025
पद क्र.3: (i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science) (ii) GATE 2024/2025
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
या नोकरीसाठी १८ ते २८ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
इस्त्रोमधील नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम उमेदवारांना ISRO च्या अधिकृत वेबसाइटवर www.isro.gov.in जावे लागेल.
यानंतर करिअर सेक्शनमध्ये जाऊन भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा आणि माहिती भरा.
यानंतर तुम्हाला अर्जशुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.
यानंतर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करावा लागेल. याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.