नाशिक लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२५ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. आज, ९ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा जवळपास ६६० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करायची ही उत्तम संधी आहे.
सोन्याचे दर घसरले
२४ कॅरेट सोन्याचे दर
आज १ तोळा सोन्याचे दर ९८,१८० रुपये आहेत. या दरात ६६० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे दर का ९८,८४० रुपये होते. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,५४४ रुपये आहेत. हे दर ५२८ रुपयांनी घसरले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,८१,८०० रुपये आहेत. या दरात ६६०० रुपयांनी घट झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ९०,००० रुपये आहेत. या दरात ६०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,००० रुपये झाले आहेत. या दरात ४८० रुपयांनी घसरले आहेत. १० तोळा सोन्याच्या दरात ६००० रुपयांनी घट झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १ तोळा सोन्याचे दर ७३,६४० रुपये झाले आहेत. यामध्ये ४९० रुपयांनी घट झाली आहे. १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ४९०० रुपयांनी घट झाली आहे.