---Advertisement---

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी ! भरघोष पगार मिळेल, पात्रता घ्या जाणून..

---Advertisement---

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक अंतर्गत (GMC Nashik Recruitment) विविध पदांसाठी भरती निघालीय. त्यानुसार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ दिवस (१२ मार्च २०२५) पर्यंत आहे. या भरतीद्वारे एकूण 25 जागा भरल्या जाणार आहे. GMC Nashik Bharti 2025

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
प्राध्यापक – M.D./M.S./DNB
सहयोगी प्राध्यापक – M.D./M.S./DNB
सहाय्यक प्राध्यापक – M.D./M.S./DNB
वरिष्ठ निवासी – M.D./M.S./DNB
शिक्षक / प्रात्यक्षिक- MBBS

नोकरी ठिकाण – नाशिक
वयोमर्यादा –45 – 69 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय आवार, अनंत कान्हेरे मैदानसमोर, त्र्यंबकरोड, नाशिक ४२२००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ दिवस (१२ मार्च २०२५)
अधिकृत वेबसाईट – https://www.gmcnashik.edu.in/
भरतीची जाहिरात पहा :

इतका पगार मिळेल?
प्राध्यापक – १,८५,०००/-
सहयोगी प्राध्यापक – १,७०,०००/-
सहाय्यक प्राध्यापक – १,००,०००/-
वरिष्ठ निवासी – ९५,०००/-
शिक्षक / प्रात्यक्षिक – ८०,०००/-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---