क्राईम

Stay informed with the latest crime reports and public safety alerts in Nashik on NashikLive.News.

Nashik Fraud News : नाशिकच्या वृध्दास ठकबाजांनी तब्बल ३६ लाखास गंडविले…

नाशिक लाईव्ह न्यूज । ऑनलाईन सायबर ठगांकडून ( Online Fraud) विविध फंडे वापरत नागरिकांना गंडविले जात आहे. विशेष जास्त नफ्याचे आमिष देऊन नागरिक सायबर ...

भयंकर! जमिनीच्या तुकड्यावरून पुतण्याने सख्ख्या काकूला ट्रॅक्टरखाली चिरडून केलं ठार, कळवण तालुक्यातील घटना

नाशिक लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२५ । नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कळवण (Kalvan) तालुक्यातील गोळाखालमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्यात जमीन ...

बापरे! सायबर ठगांनी नाशिकच्या व्यापाऱ्यासह अनेकांना लावला कोट्यवधीचा चुना, अशी केली फसवणूक

नाशिक लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत असून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष देऊन गंडविले जात आहे. आता अशातच ...

धक्कादायक! पंचवटीत 20 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार; एकाला अटकेत, दुसरा फरार

नाशिक लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२५ । नाशिकच्या (Nashik) पंचवटी (Panchavati) भागात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये एका 20 वर्षीय विवाहित महिलेवर ...

Nashik : .. तो सामना आयुष्यातील शेवटचा ठरला ; मैदानावरच क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधील देवळा (Devla) तालुक्यातील दहिवड (Dahivad) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. क्रिकेट सामना ...

Nashik : कौटुंबिक वाद विकोपाला; बायकोसमोरच नवऱ्याने केलं असं काही की…, नाशिकमध्ये खळबळ

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात रिक्षामध्ये जात असताना झालेल्या वादामधून नवऱ्याने पत्नीसमोरच उड्डाणपुलावरून उडी घेत आयुष्य ...

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडला धक्कादायक प्रकार; वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यातील ताहाराबाद वन परिक्षेत्राच्या कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशी एक धक्कादायक घटना घडली. ज्यात ...