---Advertisement---

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरीची उत्तम संधी; 12वी पास असाल तर त्वरीत अर्ज करा..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । केंद्रिय ओद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआयएसएफ (CISF) मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली. CISF ने हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली असून या भरतीची अधिसूचना CISF च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहे.

विशेष या भरतीसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. या भरतीद्वारे एकूण ३० रिक्त जागा रिक्त आहे (CISF Recruitment 2025)

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्हाला लेव्हल ४ नुसार २५००० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. तर या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करु नयेत.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना महत्त्वाची माहिती भरायची आहे. त्याचसोबत कागदपत्रे अपलोड करायचे आहे.

१२वी पास तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. सरकारी विभागात काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---