---Advertisement---

सिडको महामंडळात सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी; पात्रता जाणून घ्या..

cidco bharti
---Advertisement---

तुम्हीही राज्य शासनाच्या नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात (City and Industrial Development Corporation of Maharashtra) भरतीची सुरु झाली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी 08 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. CIDCO Bharti 2025

या पदांसाठी होणार भरती?
1) सहयोगी नियोजनकार 02
2) उपनियोजनकार 13
3) कनिष्ठ नियोजनकार 14
4) क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) 09

शैक्षणिक पात्रता:
सहयोगी नियोजनकार:
(i) पदवी [Civil/Architecture/Planning(Town/Urban/City)] किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning or Regional Planning or City Planning or Town & Country Planning or Urban Planning or any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning) (ii) 05 वर्षे अनुभव
उपनियोजनकार : पदवी [Civil/Architecture/Planning(Town/Urban/City)] किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning or Regional Planning or City Planning or Town & Country Planning or Urban Planning or any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning)
कनिष्ठ नियोजनकार: प्लॅनिंग पदवी
क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ): (i) B.Arch /G.D. Arch. SAP (ii) ERP (TERP-10) (iii) 01 वर्ष अनुभव

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 10 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1180/- [राखीव प्रवर्ग/माजी सैनिक: ₹1062/-]
किती पगार मिळेल?
सहयोगी नियोजनकार – 67,700/- ते 2,08,700/-
उपनियोजनकार – 56,000/- ते 1,77,500/-
कनिष्ठ नियोजनकार – 41,800/- ते 1,32,300/-
क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) – 41,800/- ते 1,32,300/-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---