चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

शिरवाडेत पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सव

मराठी भाषा मंत्री उदय सामंत; कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे- वणी कवितांचे गाव म्हणून घोषित नाशिक लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । ज्ञानपीठ ...

IDBI बँकेत मोठी पदभरती जाहीर ; ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी..

नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ | बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय (IDBI) बँकेने ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज ...

crime rape

भयंकर । दोन अल्पवयीन मुलींवर सरपंचाकडून बलात्कार, चांदवड तालुक्यातील घटना

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक मधील चांदवड तालुक्यातून अत्याचाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विटावे गावात अल्पवयीन दोन मुलींवर सरपंचासह अन्य एकाने वेळोवेळी बलात्कार ...

अखेर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला? थेट दिल्लीतून नाव ‘फिक्स’…

नाशिक लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक (Nashik) व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद सुरु मात्र आता यातील नाशिक ...

नागरिकांनो काळजी घ्या! महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

नाशिक लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । नाशिकसह राज्यभरात फेब्रुवारी अखेरीस तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. ...

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना ...

महावितरणअंतर्गत नाशिक येथे 70 जागांसाठी भरती; पात्रता काय, किती पगार मिळेल? घ्या जाणून

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत नाशिक येथे भरती निघाली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न ...

जीबीएस आजाराची नाशिक जिल्ह्यात एन्ट्री ; ‘या’ ठिकाणी आढळला रुग्ण

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । राज्यातील काही ठिकाणी सध्या जीबीएस या व्हायरसने धुमाकूळ घातला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता ...

Nashik : नाशिक शहरात भांगेच्या गोळ्यांचा कारखाना उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यातच आताची तरुण पिढी ड्रग्स, गांजा अशा अनेक अंमली पदार्थांच्या आहारी ...

uddhav thakre

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का ; ताकदवान नेता हाती कमळ घेणार

नाशिक लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीय. जागोजागी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटांच्या शिवसेनेत प्रवेश ...