चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

लासलगावच्या दत्त मंदिरातून चांदीचा मुकुट व राजदंड चोरीला; चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मागील काही दिवसांमध्ये चोरट्यानी मंदिर लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान लासलगाव येथील ...

कांद्याची आवक वाढतेय; नाशिक जिल्ह्यातील बाजारात मिळतोय इतका भाव?

नाशिक लाईव्ह न्यूज । यंदा समाधानकारक पावसामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापासून राज्यात आगाप रब्बी उन्हाळ कांद्याच्या ठिकाणी लागवडी सुरू झाल्या. आता या कांद्याची काढणी ...

नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन, सुलभ शौचालयात लावले मुंडे-कराडचे फोटो

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संदर्भाची लाट पसरली ...

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी ! भरघोष पगार मिळेल, पात्रता घ्या जाणून..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक अंतर्गत (GMC Nashik Recruitment) विविध पदांसाठी भरती निघालीय. त्यानुसार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा ...

महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत मोठा निर्णय; विद्यार्थी-पालकांनो वाचा काय आहे..

नाशिक लाईव्ह न्यूज । राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, ...

gold

सोने-चांदीचे दर गगनाला भिडले ; खरेदीला जाण्यापूर्वी नाशिकमधील आताचे भाव पहा..

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । सध्या लगीनसराईचा सीझन असून अशावेळी सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहे. जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी ...

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असून आगामी महापालिका ...

माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा ; नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती

नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांना शिक्षेपासून ...

अजितदादांच्या आणखी एका मंत्र्याने दिला राजीनामा

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यावरून महायुतीतील पक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरू आहे. मात्र असे असतानाच राष्ट्रवादी ...

नाशिकमध्ये उष्णतेचा कडाका वाढू लागला ; आज असं राहणार तापमान?

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकसह राज्यात तापमानाचा कडाका वाढू लागला आहे. राज्यातील सर्व प्रमुख शहरातील तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे तर ...