चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिकमध्ये विविध पदांसाठी भरती ; 60000 पगार मिळेल…

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधीचा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिकमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र ...

शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू ; येवला तालुक्यातील घटना

नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सावखेड येथील दोन मुलांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली! आगामी तीन दिवस नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून गेल्या काही दिवसापासून वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही झालेली ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये कोटींच्या उलाढालीची ‘गुढी’

नाशिक लाईव्ह न्यूज । हिंदू परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकच्या बाजारपेठेत उत्साहाला उधाण आले होते. गृहखरेदीसह सोने-चांदी, वाहन खरेदीसाठी शहरातील सर्वच ...

उद्धव ठाकरे ‘या’ तारखेला विभागीय बैठकीसाठी नाशकात

नाशिक लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी, तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ...

ration card

.. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होणार? आजचं हे महत्वाचं काम करा

नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड दिले असून यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा ...

प्रियकराचा लग्नाला नकार; १७ वर्षीय मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, नाशिकमधील धक्कादायक घटना

नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । नाशिकच्या शरणपूर रोडवर येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाला होकार देऊन नंतर नकार देणाऱ्या प्रियकरामुळे ...

नाशिकमध्ये भरदिवसा घरफोडी ; २२ तोळ्यांच्या दागिन्यांसह सहा लाखांचा ऐवज लंपास

नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । नाशिकमध्ये एकीकडे गुन्हेगारीने डोकं वर काढले असून यातच चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशोका मार्ग परिसरात भरदिवसा ...

सावधान ! नाशिकसह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज

नाशिक लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२५ । शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असताना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ...

राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; 1 एप्रिलपासून वीज दरात कपात होणार

नाशिक लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । सध्या उन्हाळा सुरु असून वाढत्या उन्हामुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. वीज वापर वाढल्याने वीज ...