चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा ; नाशिकमध्ये कसं राहणार हवामान?

नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । गेल्या काही दिवसापासून राज्यभरात उन्हाचा चटका वाढल्याने उन्हाच्या झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. यातच ...

नाशिक सराफ बाजारात सोने-चांदीचा भाव पुन्हा वाढला; खरेदीपूर्वी तपासून घ्या भाव..

नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांच्या आर्थिक परिणामांबद्दलची अनिश्चितता यामुळे ...

कणकापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय गंभीर जखमी ; पशु पालकांमध्ये घबराटीचे वातावरण

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक मधील देवळा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून यातच कणकापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे ...

नाशिक सराफा बाजारात सोने नव्या उच्चांकावर ; आताचा 10 ग्रॅमचा भाव तपासून घ्या…

नाशिक लाईव्ह न्यूज । होळीचा सण संपला असला तरी सोन्याची धुळवड मात्र सुरूच आहे.एकच दिवसात सोने दरात मोठी झाल्याने देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतींनी ...

दिवसरात्र अभ्यास करून MPSC उत्तीर्ण झाला, प्रशिक्षणार्थी दरम्यान पोलिस उपनिरीक्षकाने संपविले जीवन..

नाशिक लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी तरुण तरुणी अहोरात्र मेहनत घेत असतात. मात्र या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र ...

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर पेटले; घटनेदरम्यान नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शींनी महिलेने सांगितलं..

नाशिक लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर पेटले. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत सोमवारी विश्व ...

नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा ; IMD कडून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज..

नाशिक लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । सध्या नाशिकसह राज्यभरात तापमानाचा तडाखा वाढत चालला असून वाढते ऊन आणि उकड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले ...

तीन दिवसांच्या सुटीनंतर लासलगावचा बाजार सुरु, कांद्याला मिळतोय ‘एवढा’ भाव?

नाशिक लाईव्ह न्यूज । लाल कांद्याबरोबर नवीन उन्हाळ कांदाही मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये दाखल होत आहे. परिणामी मागील काही दिवसापासून अवाक वाढल्याने कांदा दरात ...

मालेगावातील स्मशानभूमीमध्ये महिलेची अस्थी गायब, राखेवर अघोरी कृत्याचा प्रकार, नातलगांसह परिसरात खळबळ

नाशिक लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । मालेगाव शहरातील संगमेश्वर स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृद्ध महिलेच्या सरणावरील ...

नाशिककरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडातर्फे तब्बल ‘इतक्या’ घरांची लॉटरी

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकसारख्या शहरांमध्ये तुम्हाचेही स्वतःच्या मालकीचे घर असावं अशी इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकमध्ये तुम्हाला आता स्वत:च्या ...