
चेतन पाटील
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण ; नाशिकमधील आजचे भाव तपासून घ्या..
नाशिक लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे ग्राहकही चिंतेत होते. पण ...
नाशिककरांनो लक्ष द्या ! उद्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । नाशिककरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागाकडून उद्या शनिवारी (दि. ...
नाशिकमध्ये चाललंय काय? दोन भावडांवर हल्ला करत ६-७ जणांनी झोडलं, VIDEO व्हायरल
नाशिक लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । राज्यासह नाशिकमध्ये गुन्हेगारीने कळस गाठला आहे. नाशिकमध्ये नुकतीच दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच बिलाचे पैसे मागितल्याच्या ...
खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ३८५ जागांसाठी भरती जाहीर
स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३८५ जागांसाठी २८ मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ...
नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षासह भावाची हत्या ; दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ
नाशिक लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाशिक शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ ...
नाशिक जिल्ह्यातील दुर्गम वाड्यांवर सर्व सोयीसुविधांची उभारणी सुरू – ग्रामविकास मंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती
नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । नाशिक जिल्ह्यातील दुर्गम वाड्यांवर मुलभूत सोयींसह पायाभूत सोयी सुविधा उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री ...
Nashik : गल्ली राहयचे असेल तर एक लाखांची खंडणी दे, नाहीतर.. ; व्यावसायिकाला धमकी, गुन्हा दाखल
नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यातच खंडणीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गल्ली राहयचे असेल तर एक ...
नाशिक बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंभळे बिनविरोध
नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । माजी खासदार तसेच बाजारसमिती माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आज बुधवार, (दि. ...
नागपुरातल्या हिंसाचारातील मास्टरमाइंड कोण? पहिल्यांदाच समोर आलं नाव..
नाशिक लाईव्ह न्यूज । औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून उपराजधानी नागपुरात दोन दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उफाळला. दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. तसेच अनेक ...
नाशिक महापालिकेला तिसरे अतिरिक्त आयुक्त मिळाले ; करिष्मा नायर यांची नियुक्ती
नाशिक लाईव्ह न्यूज । आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जव्हार एकात्मिक येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या संचालक व सहायक जिल्हाधिकारी करिष्मा नायर यांची महापालिकेच्या ...