
चेतन पाटील
आनंदवार्ता ! नाशिकमध्ये एकाच दिवसात सोने 2000, तर चांदी 3100 रुपयांनी स्वस्त, आताचे भाव पहा?
नाशिक लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली विक्रमी तेजी आता थांबली आहे. नाशिकच्या सराफ बाजारात एकाच ...
नाशिक जिल्हा बँकेच्या मुख्य प्रशासकाचा अखेर राजीनामा
जळगाव लाईव्ह न्यूज । थकीत कर्जवसुली मोहीम तीव्र होत असताना शासकीय पातळीवर घेतल्या गेलेल्या निर्णयानंतर नाराज असलेले जिल्हा बँकेचे मुख्य प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी ...
आजपासून नाशिकमार्गे अमृत भारत एक्स्प्रेस सुरू, कुठून कुठपर्यंत धावणार?
नाशिक लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । नाशिकमार्गे मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते सहरसा दरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस सुरू ...
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! २ ते ३ दिवसांत एप्रिलचा हप्ता जमा होणार, अदिती तटकरेंची माहिती
जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । एप्रिल महिना उलटून मे महिन्याला सुरुवातही झाली. मात्र अद्यापही लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे १५०० ...
कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरण पूरक आणि स्वच्छ होण्याचे नियोजन करावे. कुंभमेळ्यानिमित्त करावयाची कामे वेळेत पूर्ण करावीत. ...
जगातील नागरिकांसाठी योग आरोग्यदायी आधार; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम संपन्न नाशिक लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । योग विद्या भारतीय परंपरेचा एक भाग आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...
नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना ; २३ वर्षीय तरुणी ठार, तिघे जखमी
नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून यात पिकअप वाहनाने तीन दुचाकी, एक ओमीनी कारसह अन्य आणखी दाेन वाहनांना धडक ...
नाशिकमध्ये खुनाचे सत्र थांबेना! जुन्या भांडणातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पोलिसांना शरण
नाशिक लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । नाशिक शहरामध्ये खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच असून यातच आता नाशिक रोड परिसरातील जेलरोड जुन्या भांडणातून दोघांवर ...
नाशिक जिल्ह्यात 3 मे पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
नाशिक लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे ...
उन्हाच्या तडाख्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात घट ; गंगापूर धरणात आता एवढा साठा शिल्लक?
नाशिक लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । सध्या राज्यात एप्रिलमध्येच ‘मे हिट’चा तडाखा जाणवत असून उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. ...